स्पेशल रिपोर्ट : नागपूर : वयाच्या 37 व्या वर्षी गायब, जसीम करिया 45 वर्षांनी परतले!
Continues below advertisement
एखादी व्यक्ती वयाच्या 37 वर्षी गायब होते.. काही वर्षांनी त्या व्यक्तीचं श्राद्धही घातलं जातं.. पण तब्बल 45 वर्षांनी तिच व्यक्ती पुन्हा घरी परत येते.. एखाद्या चित्रपटाची स्टोरी वाटेल पण असा प्रकार घडलाय नागपुरात.. कोण आहे ती व्यक्ती... आणि काय आहे तिच्या पुर्नजन्माची कथा पाहुयात..
Continues below advertisement