स्पेशल रिपोर्ट : नागपूर : 200 वर्ष जुना फुटाळा तलाव नष्ट व्हायच्या मार्गावर
मुंबईतल्या जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, कोल्हापुरातील रंकाळा तलाव यासारखंच एक सुंदर किनारा असलेलं विदर्भातलं ठिकाण म्हणजे नागपुरातील फुटाळा तलाव. पण सध्या हा फुटाळा तलाव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. काय आहेत नेमकी कारणं, पाहूयात सविस्तर रिपोर्ट.