स्पेशल रिपोर्ट : नागपूर : मुस्लीम बापाकडून दत्तक मुलीचं हिंदू पद्धतीने लग्न

Continues below advertisement
धर्म.. जात...याचा पगडा आपल्या समाजावर वर्षानुवर्षे आहे.. मात्र यापलिकडे जाऊनही काही जण माणूसकी जपतात.. असंच एक उदाहरण नागपुरात पाहायला मिळालं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram