स्पेशल रिपोर्ट : मुरबाड : पेट्रोल महागल्याने दुचाकी विकून घोडा घेण्याची वेळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पेट्रोलचे भाव गगनाला भिडले असून सर्वत्र पेट्रोलच्या दरवाढीविरोधात संतापाचं वातावरण आहे. राजकीय पक्ष रस्त्यावर उतरुन निषेध, आंदोलनं करत आहेत. मात्र अशात हतबल झालेल्या मुरबाडच्या एका शेतकऱ्यावर दुचाकी विकून चक्क घोडा घेण्याची वेळ आली आहे. पेट्रोल भरणं आता आवाक्यात राहिलं नसल्याची उद्विग्न प्रतिक्रिया या शेतकऱ्यानं दिली आहे.