स्पेशल रिपोर्ट : मुंबई : मुंबईतील भिंतींवर असलेल्या आकृत्या आणि वाक्यांमागचं गूढ काय?

Continues below advertisement
सध्या मुंबईतल्या सार्वजनिक भिंतींवरचे गूढ संदेश आणि ग्राफिटी मुंबईकरांचं लक्ष वेधून घेतायेत...
अर्थ न उलगडणारी वाक्य आणि ठरावीक चिन्हे वापरुन रेखलेली चित्रे सध्या मुंबईच्या माहिम, दादर, एलफिन्स्टन आणि परळ भागांत पाहायला मिळतायेच...मुंबईकरांना न उलगडणारं हे गूढ नेमकं काय आहे पाहूया...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram