स्पेशल रिपोर्ट : मुंबई : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची संख्या घटली
Continues below advertisement
खरंतर मुंबई म्हटलं की सीएसएमटी, दादर , चर्चगेट ही स्थानकं म्हणजे सर्वाधिक गजबजलेली म्हणून ओळखली जातात. मात्र तुमचा हा समज आता खोटा ठरू शकतो. कारण सध्या या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचं समोर आलंय.
मात्र नेमकं हे घ़डण्याची कारणं आहेत तरी काय?
मात्र नेमकं हे घ़डण्याची कारणं आहेत तरी काय?
Continues below advertisement