स्पेशल रिपोर्ट : अमरावती : मेळघाटातल्या रानपिंगळ्याच्या संवर्धनासाठी पुस्तकाचं प्रकाशन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मेळघाटात रान पिंगळा या घुबड प्रजातीविषयी जास्तीत जास्त माहिती व्हावी यासाठी पर्यटन विभागाच्या वतीने रान पिंगळा या पुस्तकाची निर्मिती करण्यात आलीय. या पुस्तकात रान पिंगळा या घुबडाच्या प्रजातीसोबतचं इतर 16 प्रजातींची देखील माहिती देण्यात आलीय. हे पुस्तक मेळघाटात प्रत्येक रिसॉर्टमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.