स्पेशल रिपोर्ट : कांदा-लसणाचं विक्रमी उत्पादन, शेतकऱ्यांना कवडीमोल भाव, मात्र ग्राहकांची लूट सुरुच
Continues below advertisement
कांदा आणि लसूणचं उत्पादन जास्त झाल्यानं शेतकऱ्यांच्या कष्टाला मातीमोल दर प्राप्त झालेत...पण तिकडे ग्राहकांना मात्र कांदा आणि लसूण खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावा लागताहेत. त्यामुळे मधला पैसा कुणाच्या घशात जातोय असा प्रश्न उपस्थित होतोय..
Continues below advertisement