स्पेशल रिपोर्ट : लातूर : ऊसाची विक्रमी लागवड, पुन्हा दुष्काळाचं सावट!
Continues below advertisement
दरम्यान यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी, २०१६ मध्ये पाण्याच्या थेंबासाठी तसणाऱ्या लातूरवर पुन्हा एकदा पाणीसंकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला कारण ठरतोय गरजू बळीराजा आणि ऊस...पाहूया एबीपी माझाचा हा खास रिपोर्ट
Continues below advertisement