स्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : एकाच ठिकाणी 13 देवींचं दर्शन, नवरात्रीनिमित्त नवऊर्जा उत्सवाचं आयोजन
Continues below advertisement
सध्या नवरात्रीचा उत्सव सुरु आहे. राज्यासह देशभरात देवीचा जागर घातला जातो आहे. आणि कोल्हापुरात असं एक स्थळ निर्माण करण्यात केलं, जिथं देवीच्या अनेक रुपांना एकाच वेळी भेट देता येणार आहे. काय आहे हे दर्शनस्थळ पाहुयात माझाचा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement