स्पेशल रिपोर्ट : पुन्हा एकदा मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Aug 2017 08:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
स्पेशल रिपोर्ट : मराठवाड्यात पुन्हा एकदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या महिन्याभरात पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.