स्पेशल रिपोर्ट : गोंदिया : गोंदियाच्या पाणी टंचाईचं चक्रव्यूह भेदणारा 'अभिमन्यू'!
Continues below advertisement
एक जबाबदार अधिकारी मनात आणलं तर काय करु शकतो, याचं उत्तम उदाहरण गोंदियांचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी घालून दिलं आहे. काळे यांनी असं काय केलं आहे, पाहूया माझाच्या या विशेष रिपोर्टमधून
Continues below advertisement