स्पेशल रिपोर्ट : गोंदिया : सौरऊर्जा, सीसीटीव्ही, पाण्यासाठी एटीएम, रामटोला गाव आदर्श बनलं
Continues below advertisement
गावखेडं म्हटलं, की सोयी आणि योजनांची वाणवा असंच काहीसं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. मात्र गोंदिया जिल्ह्यातील एका गावानं या सर्वावर मात केलीये..आणि आज ते एक आदर्श गाव म्हणून नावारूपाला आलंय...कोणतं आहे हे गाव आणि काय-काय सुविधा इथं उपलब्ध आहेत, पाहूयात
Continues below advertisement