स्पेशल रिपोर्ट : गोंदिया : महिन्याला अडीच लाख रुपये कमावणारा 'इराणी चहावाला'
इंजिनीअर आहात, डॉक्टर आहात, प्राध्यापक आहात, किती कमवता महिन्याकाठी पन्नास हजार, एक लाख..थांबा, तिकडे गोंदियात एक चहावाला कमवतोय महिन्याकाठी अडीच लाख... काय ऐकून झटका लागला,
पाहूयात माझाचा कडक रिपोर्ट....
पाहूयात माझाचा कडक रिपोर्ट....