स्पेशल रिपोर्ट : पुणे : डीएसकेंची तुरुंगातील अवस्था दाखवणारे फोटो व्हायरल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दीपक सखाराम कुलकर्णी... हातात गुन्ह्याची पाटी.. वाढलेली खुरटी पांढरी दाढी... आणि चेहऱ्यावरची अगतिकता...
घराला घरपण देणारी माणसं असं जाहिरात करुन डीएसके या साम्राज्याचा डोलारा ज्यांनी उभा केला... त्यांची ही अवस्था बघवत नाही...
आता दुसरा फोटो बघा...
हेमंती कुलकर्णी.. तशीच गुन्ह्याची पाटी आणि तशीच अगतिकता..
गुंतवणूकदारांचे पैसे परत दिले नाहीत... याची ही शिक्षा आहे...