स्पेशल रिपोर्ट : धार्मिक संस्थांच्या निधीतून सामूहिक विवाह, धर्मादाय आयुक्तांचा मोठा निर्णय
Continues below advertisement
राज्यात शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत. लहरी हवामानामुळे शेती पिकत नाही, पिकली तर तुटपुंजा भाव मिळतो. या पैशात जगणं मुश्किल असताना, मुलींची लग्न कशी करायची हा मोठा प्रश्न शेतकरी आणि गरीब कुटुंबांना असतो.
यावर राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी नामी उपाय काढला आहे. राज्यभरातील मंदिरांकडे जो निधी जमा झाला आहे, त्या निधीतून सामूहिक विवाह करण्यात येणार आहे.
धार्मिक संस्थांकडे जमा झालेल्या निधीतून राज्यभरात जवळपास साडेतीन हजार विवाह करण्यात येणार आहेत.