स्पेशल रिपोर्ट चंद्रपूर: दादाजी खोब्रागडे, शेतीतला क्रांतिकारी!

Continues below advertisement
देशातील तांदळाच्या 9 जातींच्या संशोधनासाठी आपलं आयुष्य खर्ची करणारे दादाजी खोब्रागडे यांची प्राणज्योत काल चंद्रपुरात मालवली....आज दुपारी चंद्रपुरातील नांदेड या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणारेत.
कुठलंही शिक्षण नाही, घरात आठराविश्व दारिद्र्य आणि अतिशय दुर्गम भाग..
अशातही आपल्या निरिक्षण शक्तीच्या जोरावर दादाजींनी भात संशोधन केलं..
एचएमटी कोलम सह ९ भाताच्या जातींची दादाजींनी जगाला ओळख करुन दिली..
शेतकऱ्यांना कमी दिवसात जास्त उत्पादन देणारी वाणं दिली.. मात्र याचं पेटंट दादाजींना मिळालं नाही..
याच दादाजींच्या कामगिरीची ओळख सर्वात आधी एबीपी माझानं महाराष्ट्राला करुन दिली होती..चला तर नजर टाकूया या अवलियाच्या कामगिरीवर...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram