स्पेशल रिपोर्ट : भंडारा : निवडणूक उमेदवाराचा फंडा, रोपाच्या बीजांचं पत्रकाचं वाटप

Continues below advertisement
निवडणुकीत तळागाळातील मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार विविध मार्गांचा अवलंब करतात. यासाठी कोट्यवधी रुपयांची राख-रांगोळी केली जाते. परंतु सुहास फुंडे यांनी याबाबतही पर्यावरणाचाच विचार केला. रोपाचे बीज असलेल्या पत्रकाचं मतदारांना वाटप करण्यात आलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram