स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : मांगीरबाबाच्या यात्रेत अंधश्रद्धेचा खेळ, नवसापोटी पाठीत गळ टोचण्याची प्रथा
Continues below advertisement
औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रा गाव. अनेक वर्षांपासून इथं मांगीरबाबाची यात्रा भरते. मात्र यात्रेत येणारे भाविक नवस फेडण्यासाठी टोकदार लोखंडी गऴ पाठीत टोचून घेण्याचा अघोरी प्रकार करतात.
Continues below advertisement