स्पेशल रिपोर्ट : अकोला : दोन राज्य, तीन जिल्हे आणि तीन नद्यांच्या संगमावरील वारी हनुमान
Continues below advertisement
आज हनुमान जयंती...देशभरात मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला जातोय... आता आपण देशातल्या सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक असलेल्या वारी हनुमान मंदिरला आपण भेट देणार आहोत...दोन राज्य, तीन जिल्हे आणि तीन नद्यांच्या संगमावर असलेलं मंदिर लाखों भक्तांच्या आस्थेचं केंद्र बनलंय..चला तर मग जाणुन घेऊयात वारी हनुमानाची अख्यायिका...
Continues below advertisement