स्पेशल रिपोर्ट : अहमदनगर : कोपरगावच्या राधाबाई जाधव यांच्या आयुष्यातील स्मशान वास्तव
Continues below advertisement
घरचा कर्ताधर्ता हा पुरुष असतो असं म्हणतात.. पण वेळ आली की स्त्री हातात शस्त्र घ्यायलाही मागेपुढे बघत नाही, हे आपण पाहिलंय. आज आपण एका अशा कर्मयोगिनीची कथा बघणार आहोत जिने आपल्या पतीचा व्यवसाय हसत हसत स्विकारलाय.. पण शिर्डीतले हजारो गावकरी मात्र तिच्या या धाडसाचं कौतुक करतायत.. असं कोणतं काम करते ही कर्मयोगीनी... पाहुयात.
Continues below advertisement