स्पेशल रिपोर्ट : मुंबई : चिमुकला आशिष एक दिवसाचा इन्स्पेक्टर
Continues below advertisement
मुंबई पोलिस दिवसरात्र मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी झटतात. पण त्यासोबत त्यांनी जपलेलं सामाजिक भान अनेकांना आयुष्यभराचा आनंद देऊन जातं. मुलुंड पोलिस स्थानकाच्या पोलिसांनी दुर्धर आजाराशी लढणाऱ्या चिमुकल्या आशिषला एक दिवसाचा पोलिस अधिकारी बनवून नितळ आनंद दिला
Continues below advertisement