स्पेशल रिपोर्ट : नागपूर : रस्त्यातील झाड कापलं, पण बुंधा तसाच ठेवल्याने अपघात, महिलेचा मृत्यू
Continues below advertisement
नागपूर: रस्त्यातील झाड अर्धे कापून बुंधा तसाच ठेवल्याने, अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झाला. नागपूर महापालिकेच्या या जीवघेण्या कारभाराविरोधात पीडित महिलेच्या मुलीने सोशल मीडियातून थेट मुख्यमंत्र्यांना साद घातली आहे.
आई गमावलेली ही तरुणी रस्त्याचं काम नीट व्हावं, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सोशल मीडियातून पाठपुरावा करत आहे.
आई गमावलेली ही तरुणी रस्त्याचं काम नीट व्हावं, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सोशल मीडियातून पाठपुरावा करत आहे.
Continues below advertisement