स्पेशल रिपोर्ट : कसा वाढला रायन इंटरनॅशनल स्कूलचा पसारा?
Continues below advertisement
सध्या फक्त ऑगस्टिन पिंटोच नव्हे तर त्याच्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याची आणि त्याच्या रायन स्कूलची देशभर चर्चा आहे आणि त्यामागचं कारण आहे ते गुरूग्राममधल्या रायन स्कूलमध्ये 7 वर्षांच्या प्रद्युम्नची झालेली हत्या. मात्र या पिंटोनं रायन स्कूलच जाळं विणलं तरी कसं? एका प्लॅस्टिक कंपनीत नोकरी करणारा पिंटो रायन स्कूलच्या साम्राज्याचा अनभिषिक्त सम्राट कसा झाला? एबीपी माझाचा खास रिपोर्ट
Continues below advertisement