स्पेशल रिपोर्ट : काय आहे कलम 370?
भाजपचं वचन होतं 370 कलम हटवण्याचं.. पण किमान समान कार्यक्रमात त्याला धक्का लागणार नाही, ही अट मोदींनी मान्य केली होती.
पण 2019 हाकेच्या अंतरावर आलं, आणि भाजपला जाग आली. मतपेटीच्या सुरक्षेसाठी त्यांनी सव्वातीन वर्षांची युती तीन मिनिटात तोडून टाकली.