AB Form | निवडणुकीतील एबी फॉर्म म्हणजे काय? | ABP Majha
Continues below advertisement
सध्याच्या राजकीय रणधुमाळीतील परवलीचा शब्द म्हणजे 'एबी फॉर्म'.... काल शिवसेनेनं मातोश्रीवर आपल्या काही उमेदवारांना 'एबी फॉर्म' दिलेत. नेमके काय असतो हा 'एबी फॉर्म'... प्रत्येक राजकीय कार्यकर्ता या 'एबी फॉर्म'साठी का जोर लावतो?... राजकीय पक्षाची उमेदवारी आणि चिन्हासाठी का महत्वाचा आहेय 'एबी फॉर्म'.... पाहूयात स्पेशल रिपोर्ट...
Continues below advertisement