स्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : अल्पवयीन मुलांना गाडी देणं टाळा!
Continues below advertisement
बातमी समस्त पालकवर्गासाठी.. तुमची अल्पवयीन मुलं नजर चुकवून तुमची गाडी नेत नाहीत ना याकडे लक्ष द्या.. कारण अल्पवयीन मुलं गाडी चालवताना सापडली तर थेट पालकांवर गुन्हा दाखल होणार आहे,.. विनापरवाना वाहन चालवणाऱ्या मुलांना थांबवण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी नियम काढलाय.. पाहुयात यासंदर्भातला रिपोर्ट
Continues below advertisement