स्पेशल रिपोर्ट : ‘तन्वी सेठ पोलिसांशी खोटं बोलल्या’ ; पासपोर्ट प्रकरणाला नवं वळण
Continues below advertisement
पासपोर्ट मिळवण्यासाठी तन्वी सेठ यांनी चुकीची माहिती दिली होती, अशी माहिती पोलीस रिपोर्टमधून समोर आली आहे. नोएडाला राहणाऱ्या तन्वी सेठने आपण लखनौला राहत असल्याची खोटी माहिती पासपोर्ट अधिकाऱ्यांना दिली होती.
“मी पती अनस सिद्दीकीसोबत नोएडात नोकरी करत आहे, पण माझं काम असं आहे की ते लखनौतूनही करता येते.त्यामुळे मी लखनऊलाच राहते,” अशी माहिती तन्वी सेठने पासपोर्ट ऑफिसला दिली होती. पण तन्वी सेठ ही केवळ गेल्या सहा दिवसांपासूनच लखनौमध्ये राहत असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
त्यामुळे सुरुवातीला पासपोर्ट नाकारण्याचं कारण हिंदू-मुस्लीम वाद हे नव्हतं तर तन्वी यांनी दिलेल्या खोट्या माहितीमुळे पासपोर्ट नाकारला गेला होता.