स्पेशल रिपोर्ट : राज्यभरातील शेतकरी संपावर
Continues below advertisement
आजपासून पुन्हा एकदा राज्यातील शेतकरी संपावर गेले आहेत. राष्ट्रीय किसान सभेनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी हा संप पुकारला आहे. या 10 दिवसांच्या काळात शेतकरी आपला कोणताही माल विक्रीसाठी काढणार नसल्याचा दावा किसान सभेच्या वतीनं करण्यात आलाय..
Continues below advertisement