स्पेशल रिपोर्ट : शिर्डी : द्वारकामाईत साईंची प्रतिमा दिसल्याची चर्चा
Continues below advertisement
महाराष्ट्रानं याआधी गणपतीनं दूध प्यायल्याची अख्यायिका गाजली होती. त्यात काही तथ्य नसल्याचं कालांतरानं लक्षात आलं. पण अशा घटना आपल्या सभोवतालावर खूप परिणाम करुन जातात. खरं श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात धूसर अंतर आहे. ते अंतर कधीकधी भावनेच्या भरात पार झालं तर काय होतं, हे शिर्डीत समोर आलंय.
Continues below advertisement