सांगली : साडे दहा तोळ्याच्या सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करणारा सलूनवाला

Continues below advertisement
आपल्या व्यवसायात कोण काय शक्कल लढवेल याचा नेम नसतो. अशीच एक शक्कल लढवलीय ती सांगलीतील Ustra मेन्स स्टुडिओचा मालक रामचंद दत्तात्रय काशीदने. ज्या हत्यारावर काशीदचा व्यवसाय चालतो, त्या हत्यारालाच त्याने सोन्याची झळाळी दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram