स्पेशल रिपोर्ट : वर्धा : महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाचा विकास आरखडा कोण रखडवतंय?
Continues below advertisement
2019 साली होणाऱ्या महात्मा गांधींच्या 150 व्या जन्म शताब्दीनिमित्त सेवा आश्रमाचा कायापालट होणार आहे. त्यासाठी विकास आराखडाही तयार आहे. पण गांधीजींनीच स्थापन केलेल्या एका संस्थेच्या आडमुठेपणामुळे या विकास आराखड्याला खीळ बसल्याचा आरोप आहे.
Continues below advertisement