स्पेशल रिपोर्ट : अमित शाह संचालक असलेल्या बँकेत 5 दिवसात 745 कोटी कुठुन आले?
सुरुवातीला बातमी अमित शाह यांच्याबद्दलची. अमित शाह अहमदाबाद जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आहेत. आणि त्यांच्या बँकेत नोटबंदीनंतरच्या 5 दिवसात तब्बल 750 कोटी रुपये जमा झालेत. एकतर एवढी बँकेची उलाढाल होती का? आणि इतका पैसा नेमका कुणी बदलून घेतला? ते कोण खातेदार आहेत? ते कोण लोक आहेत? हे भ्रष्टाचाराची तिडीक असणारे नरेंद्र मोदी शोधणार का? हा प्रश्न आहे.