स्पेशल रिपोर्ट : केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर स्वानुभव, पिंपरीतील शाळेचा स्तुत्य प्रयोग
Continues below advertisement
एक अशी शाळा जिथं टक्क्यांवरून विद्यार्थ्याची गुणवत्ता ठरत नाही. या शाळेतील विद्यार्थी २ गोष्टी घेऊन शाळेतून बाहेर पडतात. एक म्हणजे उत्तम गुण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या विषयातील सखोल ज्ञान. काय आहे या शाळेचं वैशिष्ट्य पाहूया या खास रिपोर्टमधून...
Continues below advertisement