स्पेशल रिपोर्ट : रत्नागिरी : रोगापेक्षा इलाज भयंकर, पर्यटकांना धरणं आणि धबधब्यांवर नो एन्ट्री
Continues below advertisement
रोगापेक्षा इलाज भयंकर ही म्हण तुम्ही ऐकली असेल.. तिचा अनुभव सध्या कोकणात येतोय. तुफान पावसामुळे वातावरण कुंद झालंय.
पर्यटनस्थळांवर गर्दी वाढतेय. धरणं, धबधब्यांवर लोकांचा गराडा पडतोय. काही जणांच्या अतिउत्साहामुळे जीवही धोक्यात जातोय. आता या सगळ्यावर रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कडवट औषध शोधलंय. आणि ते म्हणजे पर्यटनस्थळांवर बंदी. पाहूयात माझाचा स्पेशल रिपोर्ट