स्पेशल रिपोर्ट : रत्नागिरी : वनराईत लपलेल्या सवतकवड्याची खास सफर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्र देशाच्या या बुलेटीनची सुरुवात करणार आहोत तुम्हाला घरबसल्या विकेंडचा आनंद देणाऱ्या एका बातमीनं...
पावसाचा खरा आनंद लुटायचा असेल तर कोकणात जा... असा सल्ला देताना अनेकजण पाहायला मिळतात... आणि तो खराही असतो... हा आनंद आम्ही तुम्हाला घरबसल्या देत आहोत या खास रिपोर्टच्या माध्यमातून
पावसाचा खरा आनंद लुटायचा असेल तर कोकणात जा... असा सल्ला देताना अनेकजण पाहायला मिळतात... आणि तो खराही असतो... हा आनंद आम्ही तुम्हाला घरबसल्या देत आहोत या खास रिपोर्टच्या माध्यमातून