स्पेशल रिपोर्ट : मुंबई : कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उंदरांचा सुळसुळाट

Continues below advertisement
रुग्णालयात जर तुम्ही आजारातून बरे होण्यासाठी जात असाल तर आधी ही बातमी बघा. कारण, कदाचित मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातून घरी परत येतांना तुम्ही नवा आजार सोबत घेऊन आलेला असाल. कांदिवलीतल्या शताब्दी रुग्णालयात अशीच अवस्था आहे. कारण, या रुग्णालयात उंदरांचा अक्षरश: सुळसुळाट झालाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram