स्पेशल रिपोर्ट : रेल्वेने तेजश्री वैद्यची उपेक्षा का केली?
Continues below advertisement
आपल्याकडे साफ भावनेचा किती अभाव आहे, हे तेजश्री वैद्यकडे बघितल्यानंतर लक्षात येतं. मास मीडियाचं शिक्षण घेतलेली ही मुलगी एप्रिल महिन्यात रेल्वेतून पडली. तिला जबर मार लागला. रेल्वेनं तिच्या उपचाराचा खर्च उचलण्याचं मान्य केलं होतं, मात्र आता तिची आणि कुटुंबाची कशी दैना झालीय हे आपण पाहणार आहोत.
Continues below advertisement