स्पेशल रिपोर्ट @830 : स्टेनोग्राफर ते इंदिरा गांधींचे सचिव, आर. के धवन यांचं निधन

राजकारणात सर्वात महत्वाचा असतो तो विश्वास.. विश्वासार्हता.. अलिकडच्या काळात तर ही अतिशय दुर्मिळ बाब आहे. पण इंदिरा गांधींना अशी विश्वासू नेत्यांची, कार्यकर्त्यांची आणि साथीदारांची फळी मिळाली. त्यामुळे आणिबाणीनंतर दारुण पराभव झाल्यानंतरही त्यांनी पुन्हा सत्ता काबीज केली. त्यांच्या चांगल्या वाईट काळात त्यांच्या प्रत्येक निर्णयासोबत राहण्याची हिंमत दाखवणारा चेहरा म्हणजे आर.के.धवन. काल त्यांचं नवी दिल्लीत निधन झालं आणि राजकीय इतिहासाचं पान आणि गुपितांचा खजिना कायमचा बंद झाला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola