स्पेशल रिपोर्ट : पिंपरी : हिंजवडीतील वाहतूक कोंडीने आयटी कंपन्यांना कोट्यवधीचा तोटा
Continues below advertisement
वाहतूक कोंडीमुळे अधिकचा प्रवास करावा लागणे, पेट्रोल-डिझेल वाया जाणे, प्रदूषण वाढणे अशा अनेक समस्या तुम्ही आजवर ऐकल्या असतील. पण या वाहतूक कोंडीमुळे दिवसाला 25 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं कधी ऐकलं आहे? पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या वाहतूक कोंडीमुळे हा तोटा झेलावा लागत आहे.
Continues below advertisement