स्पेशल रिपोर्ट : पुणेकरांचं मेट्रोचं स्वप्न कधी पूर्ण होणार?
Continues below advertisement
विद्येचं माहेर घर अशी पुण्याची ओळख.. मात्र वाहनांच्या गर्दीचं शहर असं पुण्याचं वर्णन केलं तरी ते चुकीचं ठरणार नाही.. सरकारनं पुणे मेट्रोचा प्रस्ताव मांडला आणि पुणेकरांनी ट्रॅफिक फ्री पुण्याचं स्वप्न बघायला सुरूवात केली. मात्र पुणे मेट्रोचं घोडं उद्गाटनं आणि भूमीपूजनच्या पुढे सरकायलाच तयार नाही
Continues below advertisement