स्पेशल रिपोर्ट : पुणे : महात्मा फुले... समाजसुधारक ते उद्योजक!
Continues below advertisement
महात्मा फुलेंनी समाजातील अनिष्ठ रूढी , प्रथा, परंपरांविरोधात कंबर कसली. आणि या कुप्रथा कायमच्या हद्दपार होतील यासाठी प्रयत्न केले. पण फक्त समाजसुधारणा ऐवढ्यापुरतेच महात्मा फुले मर्यादित राहिले नाहीत. तर एक उद्योजक म्हणून पुण्याच्या उभारणीमध्येही महत्वाची भूमिका बजावली. पण महात्मा फुलेंचं हे कर्तृत्व फारसं प्रकाश झोतात आलं नाही. महात्मा फुलेंची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने पाहुयात उद्योजक महात्मा फुलेंची गाथा.
Continues below advertisement