स्पेशल रिपोर्ट : पंढरपुरातल्या चुरमुऱ्याच्या प्रसादाचं गुजराती कनेक्शन नेमकं काय?

Continues below advertisement
कधीकाळी पंढरपुरी चुरमुऱ्यांसाठी लोकांच्या उड्या पडायच्या. वारीला गेलेल्या घरातल्या वारकऱ्यांच्या पोतडीतून बत्तासे आणि चुरमुरे बाहेर पडायचेच. अख्ख्या गावाला प्रसाद वाटला जायचा. पण अलिकडे या चुरमुऱ्यांची चव पूर्वीसारखी राहिली नाही, असं म्हटलं जातं. नेमकी काय भेसळ झालीय यात पाहूयात माझाचा विशेष रिपोर्ट...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram