स्पेशल रिपोर्ट : संघदक्ष प्रणव मुखर्जींवर नागपूरच्या काँग्रेस नेत्यांचा बहिष्कार?
Continues below advertisement
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. काल एकीकडे अमित शाहांनी तब्बल सव्वादोन तास मातोश्रीत घालवले. बंद दाराआड चर्चा झाली. तेव्हा मुख्यमंत्री बाहेर ताटकळत होते. तर दुसरीकडे 50 वर्ष काँग्रेसमध्ये घालवलेले आणि वेळोवेळी संघावर टीका करणारे प्रणव मुखर्जी संघाच्या मुख्यालयात हजर झाले.
Continues below advertisement