स्पेशल रिपोर्ट : मोदी सरकारच्या जाहिराती किती खऱ्या?
सध्या देशात सर्वात जास्त अस्वस्थ कोण आहे? याचं उत्तर आहे शेतकरी. त्यामुळेच मोदींनी किमान हमीभाव वाढवल्याचं दाखवून शेतकऱ्यांप्रती कळवळा प्रदर्शित केला. त्याची जोरदार जाहिरातही केली. छत्तीसगडमधल्या चंद्रमणी यांचं उत्पन्न मोदींच्या धोरणांमुळे कसं दुप्पट झालं, हे सांगताना त्यांनी नीट अभ्यास केला नाही. त्यामुळे अधिकारी, सरकारचा खोटारडेपणा उघड झाला. पाहूयात माझाचा स्पेशल रिपोर्ट...