स्पेशल रिपोर्ट : दूध आंदोलन : दुधाचं नेमकं काय होतं? माझाचा ग्राऊंड रिपोर्ट

Continues below advertisement
दुधाच्या कोंडीचा आजचा दुसरा दिवस आहे.
मुंबईवर फारसा परिणाम झालेला नसला तरी पुण्यातली आवक कमी झालीय. त्यामुळे उद्यापासून चहाला दूध मिळालं नाही, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण एकट्या महानंदचं 2 लाख लीटरचं संकलन केवळ 20 हजार लीटरवर आलंय.
सरकारनं 27 रुपयाचा दर देण्यास सांगितलंय. पण दूधसंघ 17 ते 21 रुपये देतायत. त्यांना जास्तीचा दर परवडत नसल्याचं कारण देतायत. मग शेतकऱ्यांनी 5 रुपये अनुदान मागितलं. तर त्यालाही नकार मिळालाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं सँडविच झालंय. काय आहे हे सगळं प्रकरण पाहूयात माझाचा विशेष रिपोर्ट
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram