Liquor Dealer | चक्क देवाऱ्याखाली दडवला दारुचा पिंप | स्पेशल रिपोर्ट | यवतमाळ | ABP Majha

Continues below advertisement
दारू तस्करीसाठी कोण काय शक्कल लढवेल याचा नेम नाही.. कधी वाहनात बदल करून, तर कधी शंभर खिश्यांचं जॅकेट शिवून दारूची तस्करी आणि विक्री केल्याचं आपण पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल. मात्र यवतमाळमधल्या एका पठ्ठ्यानं चक्क देवालाच दारूची राखण करायला लावलीय.. काय आहे हा प्रकार, पाहुयात या रिपोर्टमधून
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram