MSRTC bus driver | संसाराचा गाडा हाकणारे हात एसटी चालवणार, आदिवासी तरूणींना एसटी चालकाचं प्रशिक्षण | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
राज्यातल्या आदिवासी तरूणींच्या विकासासाठी एसटी महामंडळानं त्यांच्या हातात बसचं स्टेअरिंग सोपवलंय. यवतमाळमध्ये महिलांना एसटी चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात येतंय. त्याच प्रशिक्षण केंद्रातून एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट पाहुयात