VIDEO | अति वेब सीरिज पाहिल्याने मोठ्या आजारांची भीती | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
भारतात सध्या वेब सिरीजनं तरूणाईला वेड लावलंय. हवा तो कन्टेंट हव्या त्या वेळी पाहायला मिळत असल्यानं त्याला पसंतीही मोठ्या प्रमाणात मिळतेय. मात्र या वेडापाई आपल्याला अनेक आजार जडतायत. यावरच आशियातलं पहिलं डि-अडिक्शन ऑफ वेब सिरीज नावाचा उपक्रम मुंबईत राबवला जातोय. पाहूयात कसा आहे हा उपक्रम