ISIS | महाराष्ट्राला हादरवणारा रिपोर्ट, आयसिसच्या विळख्यात राज्यातील तरुणी | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

Continues below advertisement
जगभरात इसीसचा खातमा झाला. दहशतवादी संघटना नरमल्या असं वाटत आहे. पण दहशतवाद्यांच्या ब्रेन वाँशिंगचा कार्यक्रम संपलेला नाही. इस्लामीक आणि हिंदू दहशतवादी संघटनांच्या प्रचारकी साहित्याला महाराष्ट्रातल्या ३२२ तरुणी आणि ७१२ तरुण फाँलो करत होते. अशी धक्कादायक माहिती समोर आलीय. काय आहे संपूर्ण प्रकरण पाहुयात  
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram